उद्या जागतिक मराठीभाषा दिन
भाषा दिनाचे सोहळे दरवर्षीच साजरे होतात..पुढे काय?
त्या सोबतच किमान आपण हे करू शकतो..
१. इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधून तो रूढ करणे
उदा. मोबाईल = भ्रमणध्वनी, चलभाष्य, चलत संवादन इ.
२. मराठीतील प्रकाशित झालेले अनेक कोश (व्यवहार कोश, विज्ञान कोश इ.)
३. लग्नसोहळा, वाढदिवस, वास्तू, संक्रांत अशा प्रसंगी वरील कोशासारखे उपयुक्त पुस्तके मुद्दाम भेट देणे.
४. एक तरी अनुवादित साहित्य वाचणे, अनुवाद करणे, किंवा मराठीतील पुस्तके इतर भाषांत अनुवादित करणे. इ
५. मराठी आॉनलाईन लेखनासाठी प्रोत्साहन देणे.
६. आॉनलाईनसाठी नवनवीन फॉन्टस शोधणे, किंवा त्या कामातील निर्मात्यांना प्रोत्साहन देणे.
७. सॉफ्टवेअर निर्माते यांना सतत प्रेरणा देणे, अशांचा सत्कार करणे...
८. वेगवेगळ्या शुभेच्छा किंवा शुभेच्छा पत्रे मराठीतूनच देणे/घेणे.
९. नव विज्ञान संशोधन / विज्ञानसाहित्य, तंत्रज्ञान साहित्य मराठीत आणणे...
१०. विविध नावाच्या, दुकानाच्या पाट्या मराठीतच तयार करून लावणे.
११. मराठी भाषिक असल्याचा अभिमान बाळगणे...