रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५
मित्रा
मित्रा,
मित्रा,
जे ढळतात
ते निश्चय कसले?
जे गढुळतात
ते संकल्प कसले?
अाता -
तू एक कर
दुनिया ढळली तरी
तू ढळू नकोस !
अन् -
हे भ्याडपणाचे
अश्रू पुन्हा ढाळू नकोस !!
वाटभूल
वाटभूल
वाटा तशा पुष्कळ
एकमेकांत गुंतलेल्या...
एक वाट फारच छान
सरकन ती वाट निघून गेली
वाटांच्याच गुंत्यात..!
तेव्हापासून शोधतोय तिला
अन् ठेचाळत चाललोय
वाट भूल होऊन..!!
वाटा तशा पुष्कळ
एकमेकांत गुंतलेल्या...
एक वाट फारच छान
सरकन ती वाट निघून गेली
वाटांच्याच गुंत्यात..!
तेव्हापासून शोधतोय तिला
अन् ठेचाळत चाललोय
वाट भूल होऊन..!!
बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५
हुंकार
हुंकार
हृदयाचा हुंकार मानत दाटतो
तेंव्हा मन पाखरू मलुल होऊन पडतं !
पंख असूनही उडू शकत नाही
उडणार तरी कुठं ?
आभाळ पाठीवरच कोसळलेलं !
त्यात फुललेल्या चांदण्याही
डोळे मिचकावून हिंणवनाऱ्या !
चंद्र शोधावा तरी कुठं ?
नेमकी अमावस्येची रात्रं !
नेमकी अमावस्येची रात्रं !!
रविवार, २६ जुलै, २०१५
युगानुयुगाची ही लागलेली वारी
युगानुयुगाची ही लागलेली वारी
उभा तो विठ्ठल, उभे वारकरीयुगानुयुगाची ही लागलेली वारी //ध्रु //
वाहते झुळूझुळू अजून चंद्रभागा
नामस कीर्तनाची वाहे ज्ञानगंगा
अंग अंग नाहू गोपीचंद लावू
गाऊन अभंग पावन होऊ सारी //१//
गळ्यात माळ कपाळी बुका
भक्तांना मेळवी पांडुरंग सखा
आवडीने गाती ओढीने येती
घेऊनी पताका ही खांद्यावरी //२//
ज्ञानोबा तुकाराम जयघोष करू
भक्तीची पताका रिंगण उभारू
अर्पुनी मन हरपुनी भान
नाचे लहानथोर नाचे वारकरी //३//
गुरुवार, ९ जुलै, २०१५
नाते मात्र जुळलेच नाही
नाते मात्र जुळलेच नाही
मी नेमका कुठे आहे
अजून हे कळलेच नाही
वाट तरी चालतात पाय
गाव ते सापडलेच नाही !
ओंजळीतल्या पाण्यासारखं
आयुष्य रोज सांडत गेलं
हाती गवसल्या क्षणानाही
धरून ठेवणे जमलेच नाही !
माणसे कित्येक भेटत गेली
साथ अशी मिळाली नाही
भाव असून अंतःकरणात
नाते मात्र जुळलेच नाही!!
रविवार, ५ जुलै, २०१५
नव अंकुर फुटतो
नव अंकुर फुटतो
नाद भरल्या रानात
ताल भेमान वाजतो
मेघ पाहून आभाळी
धुंद मयूर नाचतो
असा झिम्मड पाऊस
वारा फुगडी खेळतो
गंध मातीचा सुटला
मन पिसारा फुलतो
जाता स्पर्शून तुषार
अंगी शहारा उठतो
चिंब भिजल्या मातीत
नव अंकुर फुटतो
शनिवार, २७ जून, २०१५
आठवणींचा पाऊस ( ललित)
आठवणींचा पाऊस (ललित)
-प्र.श्री.जाधव, मुखेड
थोड्या वेळापुरताच वारा होतो गप्प. जणू थकून भागून दमलेल्या वासरासारखा, अन् एकाकी येतात ढग भरून.... आभाळ झाकोळून जाते. काळंमिट्ट... पावसाचे टपोरे थेंब टपटपायला लागतात. बघता बघता पावसाची विलंब गती द्रुत हाऊन जाते. पाऊस बेभान....पाऊस धुव्वाधार...! पाऊस एकदमच छोटा होणारा... पाऊस एकदमच मोठा होणारा... पाऊस लहरी....! पाऊस मधून मधूनच कुशल वादकाने वाजवावेत तुकडे, मुखडे आणि यावे समेवर तसेच. तसेच...! अगदी तसेच..!! काही वेळ पावसाचा खेळ चालू राहतो. ‘सम से समतक’ किंवा ‘काल से सम तक’ असा. वादकाने वाजवता वाजवताच मध्येच पकडावा रेला अन् श्रोत्यांचा रोखला जावा श्वास समेवर येईपर्यंत तस्संच..! सारी सृष्टीच जणू श्वास रोखून धरते अन् धडाडत राहतो पावसाचा धुव्वाधार ताल...! आणि कहर म्हणून की काय, वाजवत वाजवतच पावसाचा बेभान व्हावा ‘चक्रदार’ आणि ‘सलाम-प्रणाम-कत्-धाऽऽ’ ची व्हावी जोरदार तिहाई... तस्सीच भल्याभल्यांची उडून जाते भंबेरी, रोखून धरलेला श्वास व्हावा मोकळा अन् सोडावा सुस्कारा सुटकेचा... तसंच...! एका अनामिक पकडीतून सुटल्याचा व्हावा भास अन् रसिकांनी भारावून जाऊन द्यावी दाद. मनमुराद...! नकळत हातही टाळीसाठी सरसावतात. तस्संच...! अगदी तस्संच...!! निसर्गातल्या या विराट अन् अचाट सामर्थ्यापुढं नतमस्तक व्हावं नास्तिकानंही....! एकाएकी. तसंच हे....! आणि नकळत बाहेर पडतात उद्गार ‘व्वा क्या बात है !’ चे प्रत्येकाच्या तोंडून...!
पावसासारखं मनालाही कुठेतरी बरसता आलं असतं तर किती चांगलं झालं असतं नाही ! पण तशी सोय निसर्गानं मानवाला दिली नाही. म्हणून हे असं मनाचं बरसणं. मनातच. मनाच्या विषण्णं आठवणीत आपण होऊन जातो खट्टू. भावनांच्या हिंदोळ्यावर स्वार झालेलं मन मात्र बरसत राहते पावसासारखं. पावसाचा ठेका धरून बरसून घेतं मनामनात... मनसोक्तं...! खरंतर मनानं असं मनस्वीपण जपायलाच नको. पण मन असं की अत्यंत हळवं. इंद्रधनुष्याचच्यया रंगासारखं...! मनाचे अनेक कंगोंरेही एका भावनेतून अनेक भावनेत गुंतून गलेले. सांगता येत नाहीत कोणत्या रंगाची सुरुवात नेमकी कोठून झाली. अन् नेमके कोठे संपली... मन नुसतंच भावविभोर झालेलं. आवणींच्या हिदोळ्यावर स्वार झालेलं.
पाऊस पडलाय... ओसरलाय.... सारी सृष्टी आता खळाळत वाहते आहे. ओलाचिंब गारवा वातावरणात भरून गेलाय. वर आभाळात ढगांची ही गर्दी....! त्यांचं क्षणाक्षणाला बदलत जाणारं धुसर रूप....झाडे वेली पानांपानांतून न्हाऊन निघालीत... एक नवयौवना सुकवते केस तसं हे सृष्टीचं निथळणं...! अशा वातावरणात काही गाण्यांची मुददाम आठवण होते-
‘नभ उतरू आलंऽऽ ऽऽऽ, सारं झिम्मड झालंऽ ’
लता दिदींच्या सुरांची जादू काय सांगावी? ही जाणीवच जणू या गाण्यातून जिवंत करून जाते. निसर्गाचं अस्सं रूप साक्षात होते...! पाऊस असाच लागून राहिलेला. झडपाऊस... भीजपाऊस..झिम्मड पाऊस...! वाटतं, सारं आसमंतच खाली उतरलंय. तृप्तीचं ढेकर कसं मस्त असतं नाही? तसंच हे ! नकळत मनही गायला लागुणगुणाबरवेतमाभविषष्ययाच्यया प्रांगणातही....! आणि आठवणींचा तालही धरतो.
अस्साच पावसासारखा..! तालबद्ध.. लयबद्ध... जणू आठवणींचे तुकडे, मुखडे, रेले...उठावणे...काल से काल तक..... समसे सम तक... ठेका तिहाई.. सलाम-प्रणाम कत्धा चा. ठेका मनाचा. हेका मनाचा... ठेका काल-दिक्काला पर्यंत..‘ ठेका’ समेपर्यंत.....! कळत नाही.. गोड, कडू अनुभवांच्या तूकड्या-तुकड्यांत किती अन् कसे हरवून जातो आपण. कळत-नकळत तुकड्या, मुखड््यांच्या अशा लयींबरोबर हरवून जातो आपण... जणू आपलं अस्तित्वही..! आठवणींचा पाऊसही... तस्साच...!
आकाशत ढगांची गर्दी झाली की, या कातरवेळी माणसाचं मन फारच हळवं होऊन जाते. उगीच ‘त्या’ ला म्हणे ‘ती’ ची आठवण सतावीत राहते. मनाची ही अगतिकता नि अनामिक ओढ गुणगुणायला लागते-
‘पंछी बनू उडते चलूॅ मस्त गगन मे।
आज नया खेल खेलूॅ मस्त गगन मे।।
किंवा
पंख होते तो उडं आते रे।
कैसे आऊॅं बल मॉ?’
कधी कधी तर तिच्या किंवा त्याच्या अनेक आठवणी त्याला किंवा तिला सतावत राहतात. हातून घडून गेलेल्या अनेक चुकांची आठवण होत राहत.े तो क्षण पुन्हा पकडता आला तर? पण छे! तषी काही सोयच नाही. आभाळांतल्या मेघांप्रमाणंच मनही बरसत राहते सरीवर सरी रिचवून...! बाहेर पाऊसही झिम्मड होऊन बरसायला लागतो. नकळत डोळयांतूनही ओघळायला लागतात धारा.... आठवणीच्या....!! आठवणींचा पाऊसही असाच. झिम्मड...! बेभान होऊन बरसायला लागतो. कधीकधी नेत्रांतूनही झरायला लागतो, झिरपायला लागतो. आठवणींचा निचरा होईपर्यत...! मनाचा अन् पावसाचा पकडला जातो ठेका. बाहेर कोसळणा-या वळचणींच्या पडणा-या पांगोळ्यांसोबत... अन् होऊन जाते आसवांची... आठवांची दमदार तिहाई...! अन् खाड्कन येतो भानावर; तर पाऊस उघडलेला....! पाणी आता निथळत आहे, पानापांनावरून....! अनेक सतावणा-या अतितीव्र भावनांचा निचरा झाल्याची जाणीव...! आता मस्त मोकळेपणा जाणवतोय... मन हलके हलके झाल्यासारखे वाटतेय... आतापर्यंतच्या या कालावधीची कालक्रमणा पाहिली, तर ती लागलेली तंद्री का समाधी? ती लय, विलय की, अंतर्लय ? तादात्म्यता? की, तदरूपता? छे! काही उमगत नाही....! काही कळत नाही...! घडून जाते पावसाचे बरसणे नि रडून घेते मनही; त्या पावसाबरोबर....!
मधून मधून पडावं लख्खं लख्खं उन्हं... अन् टपटपत राहावेत थेंब पर्णापर्णांतून.... तस्स्याच.....! चुकार आठवणीही तरळून जातात त्या टुकार नि चुकार थेंबाथेंबांतून.
‘गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं’
एखादी जाणीव कधी होत राहते. कधीकधी मन ओढ घेत राहते, पण जर ती जाणीवच ‘उणीव’ असली तर...?.तर काही सांगायलाच नको.!
‘अजुनी मला आठवते, ती रात पावसाळी
मने धुंद वेडी, हवा पावसाळी.......’
मनाला होणा-या या जाणिवा एवढ्या समृद्ध असतात की, बाकीच्या उणिवा आठवतही नाहीत. आठवांचा हा जागर प्रत्यक्षाची अनुभुती देतो. या पावसाचं हेही एक बरं. थोड्यावेळापुरतंच का होईना, उणिवा विसरून जातो आपण...!
....अन् हळूच येतो भानावर, तर हे लख्खं उन्हं पडलेलं..! ह्याबरोबरच चोंदलेल्या मनालाही येते जाण. एक उभारी....अन् वास्तवातल्या सान्निध्यांतले आपले जागृतपण.... निसर्गाच्या या नयनरम्य नाट्यांतून प्रवेश घडवत जातात, तद्वतच या स्वप्नावस्थेतूनही येतो आपण बाहेर अन् चालू लागतात पाय.... मुक्कामाकडे... रिकाम्या रिकाम्या झालेल्या वाटेने. पाणी वाहून जाऊन स्वच्छ झालेल्या वाटेने....! अगदी रिकाम्या मनाने.... हलक्या तरल संवेदनेत...! निसर्गात झालेल्या नव बदलासंह आपणही तरळत राहतो... नवचैतन्यांत हुंदडत राहतो. पंख झडकून मारावी भरारी पाखराने तसेच...! मनाच्या या तरल अवस्थेत तरळत राहतो.... आठवणी आणि पाऊस दरवेळी...! पुन्हा...पुन्हा..!!
रविवार, १ मार्च, २०१५
कथा - गणराज्यातील गणवेश
• गणराज्यातील गणवेष ( कथा - प्र. श्री. जाधव, मुखेड.)
परिपाठ संपताच मुख्याध्यापकांनी सूचना केली की, आज सकाळच्या मधल्या सुट््टीत सर्व वर्गांचे गणवेष शिवण्यासाठी मोजमाप घेणार आहेत. कुणीही गैरहजर राहू नये ज्याचा त्याचा बेत शिंप्याला द्यावा. पुन्हा लहान मोठा झाला म्हणून तक्रार करू नये. ही सूचना ऐकताच सर्वांनाच इतका आनंद झाला की, बस्स....! सगळी मुले खूश होती. आता प्रत्येकालाच नवा गणवेश मिळणार होता. मागच्या वर्शीचे गणवेश केंव्हाच फाटून गेले होते.
मध्यंतराची सुटटी होताच हातात वही व गळ्यात माप घेण्याची टेप घेऊन शिंपी आला. त्याच्या सोबत एक बाईही होती. मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार एकेका वर्गाचा बेत घेण्यास सुरुवात झाली. अगोदर मोठ्या वर्गाचा म्हणजे सातव्या वर्गापासून सुरुवात झाली. टेलरने मुलींचे माप घेण्यासाठी सोबत एक बाई आणली होती. गावात तसे टेलरला मुलींचे माप घेण्यास व मुलींनाही माप घेऊ देण्यास काहीच संकोच वाटत नव्हता. कदाचित मुलींचे माप महिलेने घेण्याची ही पहिलीच वेळ असावी. मुख्याध्यापकांनी अगाउ झंझट नको म्हणून टेलरला बजावून तसे करण्यास सांगितले होते. अगोदर मुलींचे माप घेण्यास सुरुवात झाली. महिला टेलर टेपने मोजून मुलींचे माप घ्यायची व टेलर तो माप कागदावर लिहायचा. एकेक करता सर्व मुलामुलींचे माप घेणे झाले. शाळा सुटायची वेळ झाली तरी सर्व वर्गाचे माप घेणे चालूच होते. आता लहान मुलांचे वर्ग असल्याने त्यांच्यातही प्रचंड उत्कंठा होती. शाळेची घंटा वाजली तरी ती मुले वर्गाच्या बाहेर पडण्याचे नाव घेत नव्हती. सर्व मुलाचे माप घेण्याची सूचना असल्याने टेलरने काळजीपूर्वक माप घेतले होते. आता ड्रेस कधी एकदा मिळतील याचीच उत्कंठा मुलांना लागून राहिली होती.
एवढ्या मुलांचे ड्रेस एकदाच शिवण्याची ही शिंप्याची पहिलीच वेळ असावी नाहीतर खेड्यात इतक्या मोठ््याप्रमाणावर ड्रेस शिवण्याची संधी कधीच आली नव्हती. त्यामुळे तो प्रचंड खूश होता. त्याला चांगले दोनतीन महिने रात्रंदिवस काम केले तरी काम संपणार नव्हते. त्याच्या शिवणकामात त्याची बायकोही मदत करायची. या कामातून त्याला चांगली कमाईही होणार होती.
गावातल्या गणू शिंप्याकडे शिलईचे काम दिल्याचे कळताच टेलर रझाक मामूचे पित्त खवळले. तो तावातावने मुख्याध्यापकाकडे आला. व जोरजोराने भांडू लागला. ‘‘क्यू मास्तर साहब गॉवमे और भी एक टेलर है इतना तो खयाल रखा करो, वैसा तो यह काम मै उससे भी कम दाम मे मै करता था. कमसे कम मुझे पुछना तो नही क्या ?’’ यावर मुख्याध्यापक सावरा सावरीचे बोलले. तो निघून गेला.
दुसरे दिवशी शाळा सुरू होण्यापूर्वीच एक तरुण कागदाचे भेंडोळे घऊन आला. व माहितीचा अधिकाराचा वापर करून हे काम त्याच शिंप्याला कोणत्या निकषांवर दिले? या कामासाठी एस्टीमेट घेतले का? घेतले असल्यास त्याची झेरॉक्स प्रत द््यावी’ इ. इ. माहिती मागण्यासाठी अर्ज केला. हा अर्ज पाहून तर मुख्याध्यापक ताडकन् उडालेच. अरे एवढे काय यात? आपण तर शिक्षण समितीच्या संमतीनेच हे काम त्याच्याकडे दिले. आपले यात काय चुकले? सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी पुन्हा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना बोलावून ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली. त्यांनी हे काम विरोधक मंडळीचे असून शाळेतही राजकारण आणत आहेत असा कागावा केला. 'बघून घेऊ एकेकांना' असे म्हणून निघून गेले.
एकदोन दिवस गेले नाहीत, तोच गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष व त्यांच्यासोबत काही गावकरी मंडळी शाळेत दाखल झाली. आता हे काय? असा प्रश्न सर्वांनाचा पडला होता. कार्यालयात बसून तंटामुक्तीच्या अध्यक्षांनी विषयाला सुरुवात केली.
‘‘आपल्या गणवेष शिलईचे काम आपल्याला डावलून मर्जीतल्या टेलरला देण्यात आल्याची तक्रार व हे काम किंवा कामाचा अर्धा भाग देऊन न्याय मिळावा’’ यासाठी टेलर रझाकमामूनी आपल्याकडे अर्ज केल्याचे सांंगतले. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आता काय करावे, या विंवंचनेत पडले.
चर्चेअंती व सर्वाच्या म्हणण्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी त्या दोन्ही टेलर कडून कामासाठी लागणारे एस्टीमेट घेतले. एस्टीमेट कसले! त्या दोघांचेही एस्टीमेट त्यांनाच लिहून तयार करावे लागले. आता प्रश्न पडला की, काम कोणाला द्यावे? दोघेही एकाच दामाने काम करायला तयार होते. कोणीही कमी किंवा जास्त करण्यास तयार होईना तेव्हा काही शिक्षकांनी समितीची मदत घेऊन हा तिडा मिटवावा असे ठरले.
नाहीतरी समितीला सह्या करण्यापलीकडे शाळेचे कोणते कामच नव्हते. यामुळे त्यांना चांगलाच भाव आला. तंटामुक्ती अध्यक्ष व समितीने हा प्रश्न दोघांनाही काम द्यावे, असा सूर लावला. नियमाप्रमाणे तसे करता येत नाही म्हणून मुख्याध्यापक सांगू लागले, पण ऐकतोय कोण? झाले़; काम दोघांनाही अर्धे अर्धे देण्याचे ठरले.
यथावकाश कापडाचे पैसे प्राप्त झाले. आता कापड खरेदी करतानाही हीच प्रक्रिया मुख्याध्यापकांनी पार पाडली. एकदाचे कपडे शिवून झाले. गाव करील ते राव काय करील? याची प्रचिती आली.
वाटपाचा दिवस उजाडला समितीचे अध्यक्ष यांच्या हस्तेच वाटप ठेवले होते. एकेका वर्गाचे वाटप सुरू झाले. शासनाच्या नियमाप्रमाणे शाळेतल्या मागास व दारिद्र्य रेषेखालील असणा-या मुलांनाच कपडे वाटण्यात आले. खुल्या प्रवर्गातल्या मुलांना कपडे न मिळाल्यामुळे ती हिरमुसली झाली होती. लहान लहान मुले ज्यांच्या लक्षातही येणार नाहीत अशी उत्तरे दऊन वर्ग शिक्षक कंटाळले. त्याना ‘मीही गरीबच आहे मला का बरं सरांनी कपडे दिले नाहीत?’ हाच भाव होता. जात म्हणजे काय? हेच न कळण्याचे वय पण त्यांना सरांची उत्तरे पटत नव्हती. ‘एस. सी.’ म्हणजे काय? ‘एस. टी’ म्हणजे काय? ते मागास म्हणजे काय? हे लहान लहान मुलांना कळत नव्हते. ते वेगवेगळे प्रश्न विचारून आपल्या मनातल्या शंकांचं निरसन करून घेत होती. एकात्मता, आपण सारे एक आहोत सरकारअसत्रेधातिरहोतीहोमुलांचच्य द्यषष्टटीनने गुरुजीच काय ते दोषी ठरत होती.
काही मुलांचे पालकही शाळेत येऊन आपल्या मुलाला कपडे का दिले नाहीत म्हणून विचारणा करू लागली. काही पालक आपल्याही ‘मुलाचा बेत घेऊन कपडे का बरे दिले नाहीत ते लेकरू रडत घरी बसंलय’ असे म्हणून म्हणून भांडत होती. एकेकांना उत्तरे देण्यात षिक्षकांचा व मुख्याध्यापकांचा कस लागत होता. कोणी कसला ‘जी. आर’. आहे ते दाखवाच म्हणून हट्ट करीत होता, तर काहीजण ’’बरं हाय सरकार, एकाला देते अन् एकाला देईना !’’ असे म्हणून सरकारचाच उद््धार करत होती. सा-यांना उत्तरे देता देता शिक्षकच आता जाम चिडले होते.
वर्ग भरला होता. सरांनी शिकवून पाठ संपवला. उद््याच्या प्रजास्त्ताक दिनाच्या झेंड्याची सूचना सगळ्याना दिली. सर्वाना लवकर व वेळेवर येण्यास सांगितले तोच एक मुलगा उठला नि म्हणाला
‘‘सर, आम्ही उद््या झेंड्याला येणार नाही.’’
‘‘का रे?’’
‘‘ आम्हाला गणवेष नाहीत. प्रभातफेरीत आम्ही सगळ्यात वेगळे दिसू म्हणून’’
‘‘असं, असं’’ शिक्षक कसे बसे उत्तरले पण आता यांची समजूत कशी काढायची हा यक्ष प्रश्न भेडसावत होता. तोच दुसरा मुलगा उभा राहिला अन् म्हणाला
‘‘ सर, मजहब नही शिकाता आपस मे बैर रखना, हिंदी है हम वतन है....हिंदोस्तॉ हमारा हमारा’’ या गाण्याचा अर्थ सांगतांना आपल्या भारत देषाने कोणत्याही धर्माची, कोणत्याही जाती किंवा पंथाची कड घेणार नाही असे आपल्या घटनेत नमूद केलेले आहे तर असं तुम्हीच गाण्याचा अर्थ स्पष्ट करतांना सांगितलात ना सर?’’
‘‘अं....हो; कारे?’’
‘‘मग हे काय सर? त्यांना सरकारने कपडे दिले आम्हाला का नाही? आम्ही काय घोडे मारले सरकारचे? सरकार कोण्या जाती-पातीचे नाही, कोण्या धर्माचे नाही. ते कोण्या जाती-धर्माची बाजूही घेणार नाही असं असतांना ते का बरे मागासल्या जातीची कड घेत आहेत? आमहालाही कपडे द्यायला त्याचं काय जात होतं ?’’
‘‘ हो. मग?’’
‘‘ भारताची राज्यघटना आमच्यासाठी नाही का सर?’’ वर्गातल्या एका धीट मुलांने सरळ सवाल केला.
‘‘अच्छा, असं आहे तर!’’ सर पून्हा पुन्हा आरक्षणाचा विशय समजावून सांगत होते, पण मुलांच्या बालबुद्धीला ही समर्थने पटत नव्हती. छोट्या वर्गातल्या मुलांना तर गुरुजीच दोशी आहेत तेच आम्हाला गणवेश देत नाहीत असाच त्यांचा सूर होता. काही पालंक आपसांत अषी चर्चा करत होती की, ‘‘ हे मुख्याध्यापक पैसे खायलंय. मुद्दाम गरिबाच्या लेकरांना कपडे देईना झालंय...’’ कोणी या मुद्याची री ओढत होता. तर कोणी अगोदरचा मास्तर लई चांगला होता म्हणून या मास्तरावर ताषेरे ओढत होता. वगैरे ...वगैरे... आता या प्रश्नांचे काय करायचे? हेच मुळी शिक्षकांना समजत नव्हते...खरेतर शासनेच मागच्यावर्षी सर्वाना कपडे दिले होते यावर्षीही द््यायला हवे होते. पण यावर्षी दिले नाहीत. ही सराकारचीच चूक आहे. आता रोज आपल्याला तो हा वाद मिटे पर्यंत आपल्यालाच सामोरे जावे लागणार आहे. चूक कोणाची का असेना पण आता आपणालाच निस्तरावी लागत आहे हीच भावना प्रत्येक शिक्षकाची व मुख्याध्यापकाची हाऊन गेली होती. आता काय केले म्हणजे पालकांचा रोष दूर हाईल हेच कळत नव्हते. जो तो विचारात पडला होता.
शेवटच्या तासाला मुलांना वर्गाबाहेर घेऊन राष्ट्रगीत गायनाचा व द्यावयाच्या घोषणांचा सराव सुरू झाला. एक मुलगा पुढे म्हणू लागला
भारत माता की......जय !
बोल गांधींचे मनी धरू...
मागासल्यांसाठीच राज्य करू...!
‘‘अरे अरे, हे काय म्हणताय...
‘‘मग काय सर आमच्यासाठी राज्य कुठाय?’’
‘‘अरे असे नाही. गरीब लोकानां वर आणण्यासाठी अशा योजना असतात सरकारच्या.’’
‘‘मग काय आम्ही श्रीमंत आहोत...? त्या मिलींदच्या बापाला तर नोकरी हाय. त्याच्यापेक्षा तर मी गरीब हाय. मजा बाप तर नोकर हाय षेतावर.’’
‘‘हे बघा असं आमचं ऐकलं नाहीत ना, तर मुस्काटीत ठेऊन देईन एकेकांच्या.
उद््या नीट रांगेत चालायचं. व्यवस्थित घोषणा द्यायच्या.. काय? ’’
मुले ही धमकी ऐकताच गपगार झाली.
सकाळी ध्वज वंदन होताच प्रभात फेरीला सुरुवात झाली. गणवेंष नसणा-या मुलांच्या वेगळ्या रांगा करण्यात आल्या होत्या. मुले घोषणा देत चालू लागली. फक्त ओपन प्रवर्गातील मुलेच तेवढी वेगळी दिसत होती. बाकी सारी मुले एका गणवेषात असल्याने एकसारखी छान दिसत होती. गावातून ही प्रभातफेरी चालू लागली. पाहणा-यांच्या मनातही अन् वेगळ्या रांगेत असणा-या मुलांच्या मनातही एकच चीड होती. प्रजासत्ताकाचा खरा अर्थ काय? याचाच जो तो मनात अर्थ लावत होता. एका वेगळ्या अर्थाने का होईना हा प्रजासत्ताक सगळ्यांच्याच मनात सारखा घोळत होता. खरंच प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय? याच प्रश्नाचे उत्तर गावकरी, शिक्षक अन् मुले शोधत होती....प्रजासत्ताक दिनाची, म्हणजेच गणराज्यदिनाची ही फेरी गावातून वेगळा संदेश देत चालत होती.
- प्र. श्री. जाधव,
मुखेड.
मोबा. 9422874725x.kjkT;krhy x.kos’k
¼ dFkk
& iz- Jh- tk/ko] eq[ksM-½
ifjikB
lairkp eq[;k/;kidkauh lwpuk dsyh dh] vkt ldkGP;k e/kY;k lqV~~Vhr loZ oxkZaps
x.kos’k f’ko.;klkBh eksteki ?ks.kkj vkgsr- dq.khgh XkSjgtj jkgw u;s T;kpk R;kpk
csr f’kaI;kyk n~;kok- iqUgk ygku eksBk >kyk Eg.kwu rdzkj d: u;s- gh lwpuk
,sdrkp lokZaukp brdk vkuan >kyk dh] cLl----! lxGh eqys [kw’k gksrh- vkrk
izR;sdkykp uok x.kos’k feG.kkj gksrk- ekxP;k o”khZps x.kos’k dasOgkp QkVwu xsys
gksrs-
e/;arjkph
lqVVh gksrkp gkrkr ogh o xGÓkr eki ?ks.;kph Vsi ?ksÅu f’kih vkyk- R;kP;k lkscr
,d ckbZgh gksrh- eq[;k/;kidkaP;k lwpusuqlkj ,dsdk oxkZpk csr ?ks.;kl lq:okr
>kyh- vxksnj eksBÓk oxkZpk Eg.kts lkrO;k oxkZiklwu lq:okr >kyh- Vsyjus
eqyhaps eki ?ks.;klkBh lkscr ,d ckbZ vk.kyh gksrh- xkokr rls Vsyjyk eqyhaps eki ?ks.;kl o eqyhaukgh eki ?ksÅ ns.;kl dkghp
ladksp okVr uOgrk- dnkfpr eqyhaps eki efgysus ?ks.;kph gh ifgyhp osG vlkoh- eq[;k/;kidkauh
vxkm >a>V udks Eg.kwu Vsyjyk ctkowu
rls dj.;kl lkafxrys gksrs- vxksnj eqyhaps eki ?ks.;kl lq#okr >kyh- efgyk
Vsyj Vsius ekstwu eqyhaps eki ?;k;ph o Vsyj rks eki dkxnkoj fygk;pk- ,dsd djrk
loZ eqykeqyhaps eki ?ks.ks >kys- ‘kkGk lqVk;ph osG >kyh rjh loZ oxkZps
eki ?ks.ks pkywp gksrs- vkrk ygku eqykaps oxZ vlY;kus R;kaP;krgh izpaM mRdaBk
gksrh- ‘kkGsph ?kaVk oktyh rjh rh eqys oxkZP;k ckgsj iM.;kps uko ?ksr uOgrh-
loZ eqykps eki ?ks.;kph lwpuk vlY;kus Vsyjus dkGthiwoZd eki ?ksrys gksrs- vkrk
Msªl d/kh ,dnk feGrhy ;kphp mRdaBk eqykauk ykxwu jkfgyh gksrh-
,o<Ók
eqykaps Msªl ,dnkp f’ko.;kph gh f’kI;kaph ifgyhp osG vlkoh ukghrj [ksMÓkr brD;k
eksB~Ókizek.kkoj Msªl f’ko.;kph la/kh d/khp vkyh uOgrh- R;keqGs rks izpaM [kw’k
gksrk- R;kyk pkaxys nksu rhu efgUks jk=afnol dke dsys rjh dke lai.kkj uOgrs-
R;kP;k f’ko.kdkekr R;kph ck;dksgh enr djk;ph- ;k dkekrwu R;kyk pkaxyh dekbZgh
gks.kkj gksrh-
xkokrY;k
x.kw f’kaI;kdMs f’kybZps dke fnY;kps dGrkp Vsyj j>kd ekewps fiRr [koGys- rks
rkokrkous eq[;k/;kidkdMs vkyk- o tksjtksjkus HkkaMw ykxyk- ^^D;w ekLrj lkgc
xkWoes vkSj Hkh ,d Vsyj gS bruk rks [k;ky j[kk djks] oSlk rks ;g dke EkS mlls
Hkh de nke es djrk Fkk- dels de eq>s iqNuk rks ugh D;k \** ;koj eq[;k/;kid
lkojk lkojhps cksyys- rks fu?kwu xsyk-
nqljs fno’kh
‘kkGk lq: gks.;kiwohZp ,d r:.k dkxnkps HksaMksGs ?kÅu vkyk- o ekfgrhpk
vf/kdkjkpk okij d:u gs dke R;kp f'kaI;kyk dks.kR;k fud”kkoj fnys\ ;k dkeklkBh
,LVhesV ?ksrys dk\ ?ksrys vlY;kl R;kph >sjkWDl izr n~Ókoh* b- b- ekfgrh
ekx.;klkBh vtZ dsyk- gk vtZ ikgwu rj eq[;k/;kid rkMdu~ mMkysp- vjs ,o<s dk;
;kr\ vki.k rj f’k{k.k lferhP;k laerhusp
gs dke R;kP;kdMs fnys- vkiys ;kr dk; pqdys\ loZ f’k{kd o eq[;k/;kidkauh iqUgk
‘kkys; O;oLFkkiu lferhP;k v/;{kkauk cksykowu gh xks”V R;kaP;k dkukoj ?kkryh-
R;kauh gs dke fojks/kd eaMGhps vlwu ‘kkGsrgh jktdkj.k vk.kr vkgsr vlk dkxkok
dsyk- c?kwu ?ksÅ ,dsdkuk vls Eg.kwu fu?kwu xsys-
,d
nksu fnol xsys ukghr rksp xkokrhy raVkeqDrhps v/;{k o R;kaP;klkscr dkgh xkodjh
eaMGh ‘kkGsr nk[ky >kyh- vkrk gs dk;\ vlk iz’u lokaZukpk iMyk gksrk-
dk;kZy;kr clwu raVkeqDrhP;k v/;{kkauh fo”k;kyk lq:okr dsyh-
^^vkiY;k x.kos’k f’kybZps dke vkiY;kyk Mkoywu
ethZrY;k Vsyjyk ns.;kr vkY;kph rdkzj o gs dke fdaok dkekpk v/kkZ Hkkx nÅu U;k;
feGkok** ;klkBh Vsyj j>kdekewuh vkiY;kdMs vtZ dsY;kps lkafaxrys- eq[;k/;kid
o loZ f’k{kd vkrk dk; djkos ;k foaoapusr iMys-
ppsZvarh
o loZkP;k Eg.k.;kizek.ks eq[;k/;kidkauh R;k nksUgh Vsyj dMwu dkeklkBh ykx.kkjs
,LVhesV ?ksrys- ,LVhesV dlys! R;k nks?kkapsgh ,LVhesV R;kaukp fygwu r;kj djkos
ykxys- vkrk iz’u iMyk dh] dke dks.kkyk nÓkos\ nks?ksgh ,dkp nkekus dke djk;yk
r;kj gksrs- dks.khgh deh fdaok tkLr dj.;kl r;kj gksbZuk rsOgk dkgh f’k{kdkauh
lferhph enr ?ksÅu gk frMk feVokok vls Bjys-
ukghrjh
lferhyk lgÓk dj.;kiyhdMs ‘kkGsps dks.krs dkep uOgrs- ;keqGs R;kauk pkaxykp Hkko
vkyk- raVkeqDrh v/;{k o lferhus gk iz’u nks?kkaukgh dke n~Ókos vlk lwj ykoyk-
fu;ekizek.ks rls djrk ;sr ukgh Eg.kwu eq[;k/;kid lkaxw ykxys i.k ,sdrks; dks.k\
>kys+( dke nks?kkaukgh v/skZ v/skZ ns.;kps Bjys-
;Fkkodk’k
dkiMkps iSls izkIr >kys- vkrk dkiM [kjsnh djrkukgh ghp izfdz;k
eq[;k/;kidkauh ikj ikMyh- ,dnkps diMs f’kowu >kys- xko djhy rs jko dk; djhy\
;kph izfprh vkyh-
okVikpk
fnol mtkMyk lferhps v/;{k ;kaP;k gLrsp okVi Bsoys gksrs- ,dsdk oxkZps okVi lq:
>kys- ‘kklukP;k fu;ekizek.ks ‘kkGsrY;k ekxkl o nkfjnzÓ js”ks[kkyhy vl.kkÚ;k
eqykaukp diMs okV.;kr vkys- [kqY;k izoxkZrY;k eqykauk diMs u feGkY;keqGs rh
fgjeqlyh >kyh gksrh- ygku ygku eqys T;kaP;k y{kkrgh ;s.kkj ukghr v’kh mRrjs
nÅu oxZ f’k{kd daVkGys- R;kuk ^ehgh xjhcp vkgs eyk dk cja ljkauh diMs fnys
ukghr\* gkp Hkko gksrk- tkr Eg.kts dk;\ gsp u dG.;kps o; i.k R;kauk ljkaph
mRrjs iVr uOgrh- ^,l lh* Eg.kts dk;\ ^,l- Vh* Eg.kts dk;\ rs ekxkl Eg.kts dk;\
gs ygku ygku eqykauk dGr uOgrs- rs osxosxGs iz’u fopk:u vkiY;k eukrY;k ‘kdkapa
fujlu d:u ?ksr gksrh- ,dkRerk] vki.k lkjs ,d
vkgksr ljdkj Eg.kts /keZfujis{k vlrs b- b- fopkj f’kdo.kkÚ;k f’k{kdkaph =s/kkfrjihV mMr gksrh- eqykaP;k
iz’ukaP;k HkMhekjkiq<s rs grcy gksr gksrh- eqykaP;k |”Vhus xq:thp dk; rs
nks”kh Bjr gksrh-
dkgh
eqykaps ikydgh ‘kkGsr ;sÅu vkiY;k eqykyk diMs dk fnys ukghr Eg.kwu fopkj.kk d:
ykxyh- dkgh ikyd vkiY;kgh ^eqykpk csr ?ksÅu diMs dk cjs fnys ukghr rs ysd: jMr
?kjh clay;* vls Eg.kwu Eg.kwu HkkaMr gksrh- ,dsdkauk mRrjs ns.;kr f’k{kdkapk o
eq[;k/;kidkapk dl ykxr gksrk- dks.kh dlyk ^th- vkj*- vkgs rs nk[kokp Eg.kwu
gV~V djhr gksrk] rj dkght.k **cja gk; ljdkj] ,dkyk nsrs vu~ ,dkyk nsbZuk !**
vls Eg.kwu ljdkjpkp mn~~/kkj djr gksrh- lkÚ;kauk mRrjs nsrk nsrk f’k{kdp vkrk
tke fpMys gksrs-
oxZ
Hkjyk gksrk- ljkauh f’kdowu ikB laioyk- mn~ÓkP;k iztkLRrkd fnukP;k >saMÓkph
lwpuk lxGÓkuk fnyh- lokZuk yodj o osGsoj ;s.;kl lkafxrys rksp ,d eqyxk mByk fu
Eg.kkyk
^^lj] vkEgh mn~Ók >saMÓkyk ;s.kkj ukgh-**
^^dk js\**
^^ vkEgkyk x.kos’k ukghr- izHkkrQsjhr vkEgh lxGÓkr
osxGs fnlw Eg.kwu**
^^vla] vla** f’k{kd dls cls mRrjys i.k vkrk ;kaph
letwr d’kh dk<k;ph gk ;{k iz’u HksMlkor gksrk- rksp nqljk eqyxk mHkk jkfgyk
vu~ Eg.kkyk
^^ lj] etgc ugh f’kdkrk vkil es cSj j[kuk] fganh
gS ge oru gS----fganksLrkW gekjk gekjk** ;k xk.;kpk vFkZ lkaxrkauk vkiY;k Hkkjr
ns’kkus dks.kR;kgh /kekZph] dks.kR;kgh tkrh fdaok iaFkkph dM ?ks.kkj ukgh vls
vkiY;k ?kVusr uewn dsysys vkgs rj vla rqEghp xk.;kpk vFkZ Li”V djrkauk
lkafxrykr uk lj\**
^^va----gks( dkjs\**
^^ex gs dk; lj\ R;kauk ljdkjus diMs fnys vkEgkyk
dk ukgh\ vkEgh dk; ?kksMs ekjys ljdkjps\ ljdkj dks.;k tkrh&ikrhps ukgh]
dks.;k /kekZps ukgh- rs dks.;k tkrh&/kekZph cktwgh ?ks.kkj ukgh vla vlrkauk
rs dk cjs ekxklY;k tkrhph dM ?ksr vkgsr\ vkegkykgh diMs nÓk;yk R;kpa dk; tkr
gksra \**
^^ gks- ex\**
^^ Hkkjrkph jkT;?kVuk vkeP;klkBh ukgh dk lj\**
oxkZrY;k ,dk /khV eqykaus ljG loky dsyk-
^^vPNk] vla vkgs rj!** lj iwUgk iqUgk vkj{k.kkpk
fo”k; letkowu lkaxr gksrs] i.k eqykaP;k cky cqn~/khyk gh leFkZus iVr uOgrh-
NksVÓk oxkZrY;k eqykauk rj xq:thp nks”kh vkgsr rsp vkEgkyk x.kos”k nsr ukghr
vlkp R;kapk lwj gksrk- dkgh ikyad vkilkar v’kh ppkZ djr gksrh dh] ^^ gs
eq[;k/;kid IkSls [kk;ya;- eqn~nke xjhckP;k ysdjkauk diMs nsbZuk >kya;---**
dks.kh ;k eq|kph jh vks<r gksrk- rj dks.kh vxksnjpk ekLrj ybZ pkaxyk gksrk
Eg.kwu ;k ekLrjkoj rk’ksjs vks<r gksrk- oxSjs ---oxSjs--- vkrk ;k iz’ukaps
dk; djk;ps\ gsp eqGh f’k{kdkauk letr uOgrs---[kjsrj 'kklusp ekxP;ko"khZ
lokZuk diMs fnys gksrs ;ko"khZgh n~Ók;yk gos gksrs- i.k ;ko"khZ fnys
ukghr- gh ljkdkjphp pwd vkgs- vkrk jkst vkiY;kyk rks gk okn feVs Ik;Zar
vkiY;kykp lkeksjs tkos ykx.kkj vkgs- pwd dks.kkph dk vlsuk i.k vkrk vki.kkykp
fuLrjkoh ykxr vkgs ghp Hkkouk izR;sd f'k{kdkph o eq[;k/;kidkph gkÅu xsyh gksrh-
vkrk dk; dsys Eg.kts ikydkapk jks"k nwj gkbZy gsp dGr uOgrs- tks rks
fopkjkr iMyk gksrk-
‘ksoVP;k
rklkyk eqykauk oxkZckgsj ?kÅu jk”Vªxhr xk;ukpk o n~;ko;kP;k ?kks”k.kkapk ljko
lq: >kyk- ,d eqyxk iq<s Eg.kw ykxyk
Hkkjr ekrk dh------t; !
cksy xka/khaps euh /k:---
ekxklY;kaalkBhp jkT; d:---!
^^vjs vjs] gs dk; Eg.krk;---
^^ex dk; lj ^^vkeP;klkBh jkT; dqBk;\**
^^vjs vls ukgh- xjhc yksdkuak oj vk.k.;klkBh v’kk
;kstuk vlrkr ljdkjP;k-**
^^ex dk; vkEgh Jhear vkgksr---\ R;k feyhanP;k
ckikyk rj uksdjh gk;- R;kP;kis{kk rj eh xjhc gk;- etk cki rj uksdj gk;
’ksrkoj-**
^^gs c?kk vla vkepa ,sdya ukghr uk] rj eqLdkVhr BsÅu
nsbZu ,dsdkaP;k-
mn~Ók uhV jkaxsr pkyk;pa- O;ofLFkr ?kks”k.kk n~Ók;P;k--
dk;\ **
eqys gh /kedh ,sdrkp xixkj >kyh-
ldkGh /ot oanu gksrkp izHkkr Qsjhyk lq:okr
>kyh- x.koas’k ul.kkÚ;k eqykaP;k osxGÓk jkaxk dj.;kr vkY;k gksR;k- eqys
?kks”k.kk nsr pkyw ykxyh- QDr vksiu izoxkZrhy eqysp rso<h osxGh fnlr gksrh-
ckdh lkjh eqys ,dk x.kos’kkr vlY;kus ,dlkj[kh Nku fnlr gksrh- xkokrwu gh
izHkkrQsjh pkyw ykxyh- ikg.kkÚ;kaP;k eukrgh vu~ osxGÓk jkaxsr vl.kkÚ;k eqykaP;k
eukrgh ,dp phM gksrh- iztklRrkdkpk [kjk vFkZ dk;\ ;kpkp tks rks eukr vFkZ ykor
gksrk- ,dk osxGÓk vFkkZus dk gksbZuk gk iztklRrkd lxGÓkaP;kp eukr lkj[kk ?kksGr
gksrk- [kjap iztklRrkd Eg.kts useds dk;\ ;kp iz’ukps mRrj xkodjh] f’k{kd vu~
eqys ‘kks/kr gksrh----iztklRrkd fnukph] Eg.ktsp x.kjkT;fnukph gh Qsjh xkokrwu
osxGk lans’k nsr pkyr gksrh-
& iz- Jh- tk/ko]
eq[ksM-
eksck- 9422874725
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)