चारोळ्या
१
आरं राज,
आयचं आलं काय न्
बापाचं आलं काय ?
बळीच्या डोक्यावर
वामनाचाच पाय...!
२
कोरडा व्हळ
कोरडा मळा
धन्य धन्य तुझीरे
वीद बिला..!
३
वरच्यावर खुडायची
तंबाखुची डिरी
असा आमचा
शेतकरी,
१
आरं राज,
आयचं आलं काय न्
बापाचं आलं काय ?
बळीच्या डोक्यावर
वामनाचाच पाय...!
२
कोरडा व्हळ
कोरडा मळा
धन्य धन्य तुझीरे
वीद बिला..!
३
वरच्यावर खुडायची
तंबाखुची डिरी
असा आमचा
शेतकरी,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा